परस्पर संवाद घडवणाऱ्या व गुंतवून ठेवणाऱ्या आमच्या अशा विषय-सामग्रीचा वापर विद्यार्थी करतात. मॅटिफिक त्याना विवेचनात्मक विचार करणे, प्रश्न सोडवणे शिकवते आणि गणिताची भीती कमी करते. काळजीपूर्वक योजनाबद्ध केलेली आमच्या अध्यापनशास्त्राची सामग्री शोधकार्याच्या मजेशीर प्रवासात गुंडाळलेली आहे.
वैयक्तिकृत शैक्षणिक मार्ग
विद्यार्थ्यांनी अनुसरण केलेला मार्ग विषय आणि कौशल्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट करतो ज्यात त्यांच्या विशिष्ट गरजा आणि त्यांची समज विचारात घेतली जाते. विद्यार्थी समर्पित प्रशिक्षण विभागामध्ये विशिष्ट कौशल्यांचादेखील सराव करू शकतात.
गणित शिकण्याचा वेळ तुमच्या मुलासाठी सोपा आणि मजेदार बनवा
पालक त्यांच्या मुलांना आठवड्यातून एकदा 30 मिनिटे मॅटिफिक खेळण्यास प्रोत्साहित करतात - बाकी पुढील सर्व काही मॅटिफिक संभाळते.
तुमच्या मुलांच्या वैयक्तिक शैक्षणिक गरजांना पाठिंबा द्या
पालकांचा विभाग पालकांना मुलांची सद्यस्थितीमधील प्रगती कोणत्याही डिव्हाइसवरून पाहू देतो.पालकांना मुले कुठे प्रगती करत आहेत आणि त्यांना कुठल्या विशिष्ट कौशल्यांमध्ये मदत हवी आहे का ह्याबद्दल सखोल माहिती मिळते.पालकांना दर आठवड्याला अद्ययावत माहिती देखील पाठवली जाईल जेणेकरून त्यांना मुलांच्या प्रगतीबाबत माहिती होईल.
शिक्षक मुलांना दर आठवड्याला केवळ 30 मिनिटे मॅटिफिक वापरण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि मॅटिफिक मुलांना काय माहिती आहे ते अधोरेखित करते तसेच सद्यस्थितीमध्ये त्यात काय सुधारणा केल्या जाऊ शकतील हे दाखवते. शिक्षकांना दर आठवड्याला अद्ययावत माहिती देखील पाठवली जाईल जेणेकरून त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांची प्रगती माहिती होईल.
तुम्हाला हव्या असलेल्या समाविष्ट गोष्टी
जर शिक्षकांना काही विशिष्ट गोष्टी शिकवायच्या असतील तर ते मुलांना त्याच पूर्ण करण्यासाठी नेमून देऊ शकतात आणि त्या त्यांच्या कामामध्ये सलगपणे एकत्र केल्या जातील.जे शिक्षकअगोदरच पुढील गोष्टींच्या योजना करतात त्यांचे त्यांनी नेमलेल्या कामाचे वेळापत्रक अनेक महिने आधीच बनवले जाऊ शकते.
शिक्षक त्यांच्या सहकाऱ्यांना मॅटिफिक वापरायला सुचवतात आणि वर्गात मॅटिफिकचा वापर सुरू ठेवतात.
व्हर्जिनिया, अमेरिका
आवड वाढवते
31%
विद्यार्थी "गणित शिकायचे आहे" असे म्हण्याची अधिक शक्यता आहे.
Tamil Nadu, India
मॅटिफिकची अध्यापनशास्त्रीय तत्त्वे
मॅटिफिकची मूळ शक्ती म्हणजे आमची 5-मुद्दे असलेली अध्यापनशास्त्राविषयीची तत्त्वे जी स्टॅनफर्ड,हार्वर्ड,बर्कले आणि आईन्स्टाईन इन्स्टिट्यूटमधल्या तज्ज्ञांनी विकसित केलेली आहेत.