आम्ही सुचवलेले हे मॅटिफिक प्ले चे उपक्रम वापरून पहा

  • इयत्ता 3-4
  • इयत्ता 5-6

कुठला एक विशिष्ट विषय शोधत आहात? उपक्रम ब्राउझ करा

मॅटिफिक प्ले कसे वापरावे?

  • नवीन विषय मांडा

    परस्परसंवादी गणित क्रियाकलापांचा वापर करून नवीन विषयांची जोरदार सुरुवात करा. विद्यार्थ्यांना व्यस्त ठेऊन हे तुम्हाला त्यांचा आधीच्या ज्ञानाचे मूल्यांकन करण्यात मदत करेल.

  • ज्ञानाचे पुनरावलोकन

    विषय उजळणीला एक मजेदार, परस्परसंवादी कार्यक्रमामध्ये बदला जे तुमच्या विद्यार्थ्यांना आवडेल! नंतर, परिणामांचा वापर सामर्थ्य आणि सुधारणा करण्याची गरज असलेले क्षेत्र ओळखण्यासाठी करा.

  • परिचय आणि प्रेरणा

    एक मजेदार मॅटिफिक आव्हान सुरू करून आपल्या विद्यार्थ्यांना गणित शिकण्याबद्दल उत्साहित करा!

  • शुक्रवारची मजा

    आठवड्याचा शेवट करण्याचा एक अद्भुत मार्ग शोधत आहात? एक मजेदार आणि आकर्षक गणित आव्हान वापरून पहा!

हे कसे काम करते

  1. एक उपक्रम निवडा
  2. आपल्या वर्गाबरोबर कोड सामायिक करा
  3. विद्यार्थी कोड प्रविष्ट करून सुरू करतात
आताच खेळा!

शिक्षकांसाठी मॅटिफिक प्ले

परस्परसंवादी, सामाजिक शिक्षणाचे वातावरण तयार करा ज्यात विद्यार्थी गणिताचा खरोखर आनंद घेऊ शकतील! आपल्या वर्गाला गणिताच्या उपक्रमांचे बक्षीस द्या जे समवयस्क शिक्षण आणि मैत्रीपूर्ण स्पर्धा वाढवतात. मॅटिफिक प्ले केवळ मजेदारच नाही तर हे गणित विषयांच्या संपूर्ण श्रेणीचा परिचय, पुनरावलोकन, मजबुतीकरण आणि मूल्यांकन करण्याचा एक विलक्षण मार्ग ही आहे. सखोल वैचारिक समज निर्माण करणे या आधी इतके सोपे किंवा अधिक आकर्षक कधीच नव्हते!

विद्यार्थ्यांसाठी मॅटिफिक प्ले

एका मैत्रीपूर्ण स्पर्धेत आपल्या मित्रांना आव्हान द्या आणि जिंका व शिका! मॅटिफिक प्लेने आपण आपल्या कौशल्यांचे मूल्यांकन करू शकता आणि प्रत्येक आव्हानात आपले वैयक्तिक सर्वोत्तम करण्यासाठी स्वत: ला प्रेरित करू शकता. कंटाळवाण्या वर्कशीट आणि भितीदायक मूल्यांकन चाचण्यांना शेवटचा नमस्कार म्हणा. मजेदार परस्परसंवादी गणिताच्या क्रियाकलापांना नमस्कार म्हणा जे तुमचे ज्ञान आणि आत्मविश्वास वाढवतात.

पालकांसाठी मॅटिफिक प्ले

मॅटिफिक प्लेचे मनोरंजक गणित उपक्रम जे तुमच्या मुलांना शिक्षणाकडे आकर्षित करतील! 'स्क्रीन टाइम' ला परस्परसंवादी आव्हानांचे शिकण्याच्या वेळेत बदला जे तुमच्या मुलांना वैयक्तिक दृष्ट्या सर्वोत्तम काम करण्यास प्रेरित करते. तुम्ही कौटुंबिक आव्हान पण देऊ शकता, कोण जिंकते ते बघा ... पालक किंवा मुले?

मॅटिफिक प्ले विनामूल्य आहे

आताच खेळा!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मॅटिफिक प्ले काय आहे?

मॅटिफिक प्ले आपल्याला आमच्या हजारो परस्परसंवादी गणित क्रियाकलापां पासून त्वरित एक मजेदार, स्पर्धात्मक सत्र तयार करू देते. सत्र सेट करणे आणि सत्र प्रारंभ करण्यासाठी कोड सामायिक करणे सोपे आहे.

मॅटिफिक प्ले कोणासाठी आहे?

सर्वांसाठी! शिक्षकांसाठी, हा वर्गात वापर्ण्यासाठी एक विलक्षण क्रियाकलाप आहे. पालकांसाठी, आपल्या मुलांना गणितात गुंतवण्याचा हा एक मजेदार मार्ग आहे. सर्वत्र असलेले विद्यार्थी आणि गणितीय विचारसरणीच्या लोकांसाठी, एक एकत्रित संघ म्हणून गणिताचे आव्हान सोडवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

मॅटिफिक प्ले कसे काम करते?

आपण सामायिक करू इच्छित असलेला क्रियाकलाप शोधा आणि "आता खेळा" बटणावर क्लिक करा. हे एक कोड तयार करेल जे आपण कोणाशीही सामायिक करू शकता - आपला वर्ग, आपली मुले किंवा आपले सहकारी. सर्वजण सामील झाल्यावर क्रियाकलाप सुरू करा आणि लीडरबोर्ड पहा!

मॅटिफिक प्ले वापरण्यासाठी मला मॅटिफिकची सदस्यता घ्यावी लागेल का?

नाही, मॅटिफिक प्ले सर्वांसाठी उपलब्ध आहे!

मॅटिफिक प्ले वापरण्यासाठी मला मॅटिफिक खात्याची गरज आहे का?

नाही, मॅटिफिक प्ले सर्वांसाठी उपलब्ध आहे. आमचा संपूर्ण क्रियाकलाप संग्रह ब्राउझ करा, मॅटिफिक प्ले बटणावर क्लिक करून कोड तयार करा आणि आत्ताच सुरू करा.

माझ्याकडे आधीपासूनच एक शिक्षक-खाते आहे तर मी मॅटिफिक प्लेवर कसे जाऊ?

आपण कोणत्याही क्रियाकलाप पृष्ठावर मॅटिफिक प्लेसाठी कोड तैयार करू शकता. तुम्हाला काय सामायिक करायचे आहे ते ब्राउझ करण्यासाठी किंवा शोधण्यासाठी "क्रियाकलाप शोधा" हे वैशिष्ट्य वापरा आणि त्याच्या लघुप्रतिमेवर क्लिक करून क्रियाकलाप उघडा.

किती विद्यार्थी एकत्र सहभागी होऊ शकतात?

एका सत्रात 60 पर्यंत विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

मी उपक्रमाच्या शेवटी अहवाल डाउनलोड करू शकते/शकतो का?

परिणाम डाउनलोड करणे अद्याप उपलब्ध नाही, परंतु मॅटिफिक प्लेवरील उर्वरित रिपोर्टिंग वैशिष्ट्यांमध्ये वर्गाचे परिणाम समाविष्ट करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत.

मी निकाल सेव्ह करू शकते/शकतो का?

सेव्ह करणे अद्याप उपलब्ध नाही, परंतु मॅटिफिक प्लेवरील उर्वरित रिपोर्टिंग वैशिष्ट्यांमध्ये वर्गाचे परिणाम समाविष्ट करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत.

मी किती उपक्रम नेमून दिऊ किंवा खेळू शकते/शकतो यावर मर्यादा आहे का?

नाही, तुम्हाला जितके हवे तितके मॅटिफिक प्ले वापरू शकता.

लीडरबोर्ड व्ह्यू सानुकूलित करण्यासाठी माझ्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

लीडरबोर्ड छान असतात पण कधीकधी ते दाखवणे योग्य नसते. त्या कारणास्तव आम्ही गेमच्या होस्टला क्रियाकलापांसाठी योग्य ते लीडरबोर्ड निवडण्याचे अधिकार दिले आहेत. आपण वेळ, स्कोअर किंवा दोन्हीद्वारे रँकिंग दाखवू शकता किंवा जर ती एक खरोखरची स्पर्धा नसेल तर आपण फक्त पूर्ण करणाऱ्यांचा बोर्ड दाखवू शकता. काय निवडायचे हे तुमच्यावर आहे.

मी शिकवत असलेल्या विषयासाठी उपक्रम कसे शोधायचे?

जर तुमच्याकडे मॅटिफिक परवाना असेल तर तुम्ही थेट उपक्रम पृष्ठावरून मॅटिफिक प्ले सुरू करू शकता - ते सुरू करण्यासाठी फक्त त्या क्रियाकलापाच्या लघुप्रतिमेवर क्लिक करा. जर तुमच्याकडे मॅटिफिक परवाना नसेल तर गणित उपक्रम पृष्ठावर जा आणि अन्वेषण करा! मॅटिफिक उपक्रम
Matific v4.39.1