एक 'स्मार्ट' शैक्षणिक व्यासपीठ जे विद्यार्थ्यांना जगातील सर्वोत्कृष्ट गणित क्रियाकलाप मजेदाररीत्या प्रस्तुत करते

जगातील सर्वोत्तम गणित क्रियाकलाप

मॅटिफिकचा पुरस्कार-विजेता सामग्री गणिताचे शिक्षण मजेदार बनवण्यासाठी खंबीर आहे.

  • शैक्षणिकदृष्ट्या कडक

    शैक्षणिकदृष्ट्या कडक

    मॅटिफिकची अद्वितीय सामग्री जगभरातल्या अग्रगण्य शैक्षणिक तज्ञांनी तयार आणि परिष्कृत केली आहे.

    अधिक जाणून घ्या
  • अत्यंत आकर्षक व मजेदार

    अत्यंत आकर्षक व मजेदार

    कला, विनोद आणि कथा-कथनाद्वारे, मॅटिफिक विद्यार्थ्यांना गणिताच्या जगात आकर्षित करते.

  • वैचारिक समज निर्माण करते

    वैचारिक समज निर्माण करते

    मॅटिफिक विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्यास आणि गणिताच्या मागचे का आणि कसे हे काळजीपूर्वक स्पष्ट करून गंभीरपणे विचार करण्यास सक्षम करते.

  • कौशल्य सराव

    कौशल्य सराव

    मॅटिफिकमध्ये शेकडो परस्परसंवादी क्रिया, कार्यपत्रके आणि शब्दिक प्रश्न आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्ये प्रावीण्य मिळवण्यात आणि विषयांमध्ये प्रवाहीपणा प्राप्त करण्यात मदत होते.

    गणित क्रियाकलापांचे अन्वेषण करा

पूर्णपणे स्थानिकीकृत

  • अभ्यासक्रमाला अनुसरुन

    अभ्यासक्रमाला अनुसरुन

    मॅटिफिकची सामग्री जगभरातील 200 हून अधिक अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांशी मॅप आणि संरेखित केलेली आहे.

  • 40 पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित

    40 पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित

    जर तुम्हाला जगातले सर्वोत्तम उत्पादन मिळू शकते तर सामान्य उत्पादन वापरून समाधान मानू नका.

    अधिक जाणून घ्या

वैयक्तिक गणित शिक्षकाद्वारे दिले गेलेले

मॅटिफिकचा अनुकूल विद्यार्थी अनुभव कामी येतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणावर नियंत्रण घेण्यास सक्षम करतो..

  • प्लेसमेंट चाचणी

    प्लेसमेंट चाचणी

    विद्यार्थ्याच्या वैयक्तिक शिक्षणाच्या मार्गावर (अ‍ॅडव्हेंचर आयलंड) प्रवास सुरू झाल्यावर, मॅटिफिक विद्यार्थ्याची ‘तत्परता’ समजून घेण्यासाठी प्लेसमेंट चाचणी-परीक्षा घेते.

  • रचनात्मक मूल्यांकन

    रचनात्मक मूल्यांकन

    प्रत्येक मॅटिफिक क्रियाकलाप एक रचनात्मक मूल्यांकन आहे. विद्यार्थी क्रियाकलाप पूर्ण करत असताना, मॅटिफिक त्यांच्या सामर्थ्य आणि कमकुवतपणा बद्दल अधिक जाणून घेते.

    अधिक जाणून घ्या
  • स्मार्ट रीत

    स्मार्ट रीत

    मॅटिफिकचे बुद्धिमान अल्गोरिदम विद्यार्थ्याला त्यांच्या जवळीच्या विकासाच्या क्षेत्रात पोहोचवण्यासाठी योग्य क्रियाकलाप ठरवते.

    अधिक जाणून घ्या

विद्यार्थ्यांना आवडणारे गणित

विद्यार्थ्यांना मॅटिफिक आवडते. 'स्क्रीन टाइमला' शिकण्याच्या वेळेत बदला.

विद्यार्थी अनुभवाचे अन्वेषण करा
  • समृद्ध, आकर्षक व मनोरंजक मेटा-गेम

    समृद्ध, आकर्षक व मनोरंजक मेटा-गेम

    विद्यार्थ्यांना मॅटिफिक आवडते! आम्ही स्क्रीन टाइमला शिकण्याच्या वेळेत बदलण्यात मदत करतो.

  • अवतार वैयक्तिकरण

    अवतार वैयक्तिकरण

    विद्यार्थ्यांना त्यांचा अवतार वैयक्तिकृत करण्यास सक्षम करणार्‍या वस्तु अनलॉक करण्यासाठी गणिताच्या क्रियाकलाप पूर्ण करण्यास प्रवृत्त केले जाते.

  • उपलब्धी आणि उद्दिष्टे

    उपलब्धी आणि उद्दिष्टे

    मॅटिफिक विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट उद्दिष्टे आणि कृत्ये सेट करते ज्यामुळे योग्य वर्तन घडते.

  • कौशल्य सराव

    स्मार्ट पुरस्कार प्रणाली

    आमची 3 पायरीच्या पिटारा-बक्षीस प्रणाली परत-परत खेळण्याला आणि नैपुण्य मिळवणाऱ्या कौशल्यांना प्रोत्साहन देते.

पालक सशक्तीकरण होते

आम्ही मॅटिफिकमध्ये हे मानतो की पालक त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आम्ही पालकांना साधने प्रदान करतो ज्याचाने ते फरक आणू शकतात.

  • पालकांचा माहिती फलक

    पालकांचा माहिती फलक

    मुलानी केलेला वापर आणि त्याची प्रगती पाहण्याचा एक जलद आणि सोपा मार्ग.

  • पालक अहवाल

    पालक अहवाल

    मुलाच्या प्रगतीचा तपशीलवार अहवाल, ते कशात उत्कृष्ट काम करत आहेत आणि कशात त्यांना त्रास होत आहेत.

  • पालक असाइनमेंट

    पालक असाइनमेंट

    पालकांना त्यांच्या मुलांसाठी विशिष्ट विषय क्षेत्र नियुक्त करण्याची क्षमता प्रदान करणे.

सुरू करणे सोपे

शिकवणे हे तसेच बरेच कठीण आहे, आम्ही मॅटिफिक सुरू करणे अ, आ, ई शिकण्या इतके सोपे केले आहे

  • सोपे ऑनबोर्डिंग

    सोपे ऑनबोर्डिंग

    एक-क्लिक साइन अप आणि अनुसरण करणे सोपे असणारे चरण-दर-चरण मार्गदर्शिका तुम्हाला सुरु करण्यात मदत करते.

  • सोपे विद्यार्थी लॉग-इन

    सोपे विद्यार्थी लॉग-इन

    तुमच्या विद्यार्थ्यांना लॉग-इन करण्यात मदत करण्यासाठी अनेक उपलब्ध पर्यायांमधून निवड करा. QR कोड मिळवा, लॉग-इन कार्ड प्रिंट करा किंवा त्यांना तपशील ईमेल करा. विद्यार्थी लॉग-इन करणे सोपे आहे.

  • अग्रगण्य LMS/SIS सोल्यूशन्स सह समाकलित होते

    अग्रगण्य LMS/SIS सोल्यूशन्स सह समाकलित होते

    Google, Microsoft आणि Clever सह पूर्णपणे समाकलित होते.

उपक्रम विभागून द्या

योग्य विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य क्रियाकलाप देणे इतके सोपे कधीच नव्हते.

  • स्मार्ट रितीने नेमणे

    स्मार्ट रितीने नेमणे

    वर्ग, गट किंवा विद्यार्थ्यानुसार कार्य निमून द्या. गृहपाठ किंवा शाळेचे काम, दोन्ही सोपे आहे

  • कामाचे वेळापत्रक बनवा

    कामाचे वेळापत्रक बनवा

    तुम्हाला पाहिजे त्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी विशिष्ट काम सेट करा

  • व्याप्ती आणि क्रम

    व्याप्ती आणि क्रम

    मिनिटांत पुढल्या तीन महिन्यांची योजना तयार करा

कामाचे नियोजन करा

आम्ही तुमचा वर्गाच्या गणिताच्या वर्कलोडचे व्यवस्थापन करण्याचा त्रास दूर केला आहे.

  • कॅलेंडर दृश्य

    कॅलेंडर दृश्य

    या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात विद्यार्थी, गट किंवा वर्गासाठी काय नेमले आहे ते लगेच पहा

  • जलद व्यवस्थापन

    जलद व्यवस्थापन

    सामग्री सहजतेने रीशेड्युल करा, गृहपाठ आणि शाळेच्या कामामध्ये वस्तु अदलाबदल करा आणि बरेच काही.

  • वैयक्तिकरित्या

    वैयक्तिकरित्या

    विद्यार्थी किंवा गटांमध्ये तुमचे वर्ग क्रियाकलाप सहजपणे वैयक्तिकृत करा.

विभेदित शिक्षण

प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो, शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना योग्य शिक्षणाचे वातावरण प्रदान करण्यात मदत करण्यासाठी मॅटिफिकने अनेक वैशिष्ट्ये तयार केली आहेत.

  • विद्यार्थी गट

    विद्यार्थी गट

    लक्ष्यित हस्तक्षेपासाठी तुमच्या वर्गात गट तयार करा

  • असाइनमेंट वैयक्तिकृत करा

    असाइनमेंट वैयक्तिकृत करा

    व्यक्ती, विद्यार्थी किंवा गटांना कार्य नेमून द्या. असाइनमेंट सहजपणे व्यवस्थापित करा.

  • अनुकूली शिकण्याचा मार्ग

    अनुकूली शिकण्याचा मार्ग

    प्लेसमेंट चाचणी आणि आकारिक मूल्यांकनद्वारे, मॅटिफिकचे AI अल्गोरिदम प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य ते पुढचे एपीसोड वितरीत करते.

    अधिक जाणून घ्या

शिक्षक अहवाल आणि अंतर्दृष्टी

  • थेट वर्ग अहवाल

    थेट वर्ग अहवाल

    वर्गात मॅटिफिक सत्र चालवण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेले सर्व काही - रिअल टाइममध्ये विद्यार्थ्यांची स्थिती, प्रगती आणि अजून बरेच काही ट्रॅक करा.

    अधिक जाणून घ्या
  • वैयक्तिकृत डॅशबोर्ड

    वैयक्तिकृत डॅशबोर्ड

    तुमच्या डॅशबोर्डमधली तुमच्या भूमिकेशी संबंधित असलेला तुमचा वापर, प्रगती आणि विकास ह्याची तयार केलेली माहिती पहा.

  • कामगिरी अहवाल

    कामगिरी अहवाल

    क्षेत्र, विषय किंवा अभ्यासक्रमाच्या निकालामध्ये विद्यार्थी कसे कार्य करत आहेत हे दर्शवणारे विद्यार्थी, गट, वर्ग किंवा शाळेचे अहवाल पहा.

  • प्रगती अहवाल

    प्रगती अहवाल

    विषयानुसार कोणते विद्यार्थी उत्तम कार्य करत आहेत आणि कोण संघर्ष करत आहे ते पहा. (लवकरच येत आहे)

  • नियुक्त केलेल्या कामाचे अहवाल

    नियुक्त केलेल्या कामाचे अहवाल

    कोणी लॉग-इन केले आहे ते त्वरित बघा. नेमून दिलेले काम कोणी केले आणि कोणी केले नाही ते पहा.

तुमच्या धड्यांमध्ये मॅटिफिक समाविष्ट करा

  • गणित प्रश्नमंजुषा

    गणित प्रश्नमंजुषा

    मॅटिफिक प्ले विद्यार्थ्यांना एकत्रितपणे खेळण्यासाठी किंवा स्पर्धा करण्यासाठी वर्गातील 'लाइव्ह' गणित प्रश्नमंजुषा ऑफर करते.

    वर्गा बरोबर खेळा
  • कार्यशाळा

    कार्यशाळा

    कार्यशाळा किंवा लॅब हे शिक्षकांना त्यांच्या वर्गात विषय शिकवण्यासाठी आणि अन्वेशण करण्यासाठी सानुकूल करण्यायोग्य परस्परसंवादी अनुभव घेण्यास सक्षम करतात.

  • विषयांचा परिचय

    विषयांचा परिचय

    वर्गात विषयांची ओळख करून देण्यासाठी मॅटिफिकने विशिष्ट कृती विकसित केल्या आहेत.

  • गृहपाठ

    गृहपाठ

    मॅटिफिक गृहपाठ निश्चिती, नोंदी, निरीक्षण आणि त्याचे मूल्यमापन करण्यासाठी एक सोपा उपाय प्रदान करते

  • गणित एक्सटेंशन

    गणित एक्सटेंशन

    अडव्हांस एपीसोड, कोडे, हे एक्सटेंशनचे विविध प्रकार आहेत जे अगदी हुशार विद्यार्थ्यांनापण आव्हान देण्यास शिक्षकांना सक्षम करतात.

  • कामगिरी आणि लीडरबोर्ड

    कामगिरी आणि लीडरबोर्ड

    शिक्षक विद्यार्थ्यांना सहयोग किंवा स्पर्धांद्वारे प्रेरित करू शकतात.

प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रत्येक वर्गात कार्य करते

  • 40 पेक्षा अधिक भाषांमध्ये उपलब्ध

    40 पेक्षा अधिक भाषांमध्ये उपलब्ध, आमचे बहुभाषिक समर्थन तुम्हाला एकाच वर्गात वेगवेगळ्या भाषा वापरण्याची सवलत देते!

  • ऑनलाइन किंवा ऑफलाइन वापरा

    कोणत्याही डिव्हाइसवरून एकापेक्षा अधिक लॉग-इन पर्याय. ऑनलाइन किंवा ऑफलाइन वापरा.

  • विद्यार्थ्यांना गटांमध्ये विभागणे

    थोड्याच काही क्लिक किंवा स्वाइपमध्ये विद्यार्थ्यांना गटांमध्ये विभागून तुमचा वर्ग वेगळा करा.

जगभराच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे मॅटिफिकवर प्रेम आहे...


  • "जेव्हा माझी पहिल्यांदा मॅटिफिक ची ओळख झाली, तेव्हा मी खूप घाबरले होते कारण मला तंत्रज्ञानाची फार काही समज नाही. पण, मी आता तंत्रज्ञानाच्या बाबतीत अगदी चिंतामुक्त झाले आहे. मुलांचा प्रतिसाद खूपच छान आहे!"

    मेरी हॅनाफोर्ड

    इयत्ता 1 ची शिक्षिका

  • "मॅटिफिक मला विद्यार्थ्यांना अमूर्त गणिती संकल्पना समजून घेण्यास, सकारात्मक गणित संस्कृती आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्यास मदत करते."

    डॅनियल बार्टराम

    गणिताचे आघाडीचे व्यवसायी

  • "आमच्या विद्यार्थ्यांसाठी इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मपेक्षा जास्त आकर्षक आणि आम्हाला हे आवडले की कसे ते प्रश्न विद्यार्थ्यांच्या क्षमतेच्या अनुकूल होते."

    टेम्पलटन प्राइमरी स्कूल

    प्राथमिक शाळा

मुलांच्या गणिताची क्षमता अनिर्बंधित करा

मॅटिफिक बरोबर सुरुवात करा, विनामूल्य वापरून बघा

  • एक चाचणी सुरु करा

    मॅटिफिक वापरण्यास आता सुरुवात करा.तुमची शाळा/वर्गासाठी तयार केलेल्या आमच्या उत्पादनाची आणि विस्तृत आवाका असलेल्या अध्यापनदृष्ट्या तयार केलेल्या समाविष्ट गोष्टींची माहिती घ्या.

    चाचणी सुरु करा
  • एक प्रात्यक्षिक आरक्षित करा

    आमच्या सर्वसमावेशक डिजिटल गणिती साधनांचा तुमच्या वर्गात किंवा शाळेत जास्तीत जास्त उपयोग कसा करू शकता ते पहा.

    प्रात्यक्षिक आरक्षित करा
  • एका सल्लागाराशी बोला

    मॅटिफिकबद्दल अधिक माहिती मिळावा, किमतीबाबत माहिती घ्या आणि आपल्या गरजानुरूप सुयोग्य असे तयार केलेले संच मिळवा.

    लगेच चौकशी करा
Matific v4.39.1