-
लॅन्सवेल पब्लिक स्कूल
जेव्हा मी प्रथम मॅटिफिक वापरले, तेव्हा मी खूपच चिंताग्रस्त होतो कारण मी तांत्रिकदृष्ट्या खूप सक्षम नाही. परंतु आता मी तंत्रज्ञानाचा वापर जास्त सहजपणे करु शकतो. मुलांच्या प्रतिक्रिया फारच छान आहेत! ते खूप जास्त प्रमाणात खेळ खेळतात आणि त्यांचा उत्साह वाढला आहे. ज्या विद्यार्थ्यांना अधिक सहाय्याची गरज होती, त्यांनाही हा प्रकल्प अतिशय आवडला. अभिप्राय तात्काळ मिळाला (!!) आहे, आणि त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित सगळं काही व्यक्त करून आहे.
मेरी हॅनाफोर्ड, प्रथम वर्षातील शिक्षिका
-
पेहेमब्युरी चर्च ऑफ़ इंग्लंड प्राथमिक शाळा
मुले मॅटिफिकच्या प्रेमात आहेत. आदल्या दिवशी घरी खेळलेले उपक्रम, त्यांची प्रगती इत्यादीबद्दल ते वर्गात चर्चा करतात. तसेच, शिक्षक प्रशासनाच्या पॅनेलवर, विद्यार्थ्यांनी काय केले तसेच त्यांची प्रगती पहाता येते व आवश्यकतेनुसार व्यक्तिगतरित्या त्यांना मदत करता येते. काही महिन्यातच मॅटिफिकने केलेली प्रगती आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहून आम्ही इतर शाळा आणि शिक्षण समुदायांनादेखील ह्याची शिफारस करीत आहोत.
विकी मॉरिस, केएस २ शिक्षक आणि सेन्को.
-
Colégio Materdei
मॅटिफिक विद्यार्थ्यांची आत्मनिर्भरता निवडीनुसार आणि गेम मधील आदेशांच्या स्पष्टीकरणाद्वारे विकसित करते. उपक्रमांचे वास्तविक-वेळेचे अहवाल विद्यार्थ्यांचे मूल्यांकन समृद्ध करते.
मॉरिलिसा अब्बाडे, संगणक प्रयोगशाळा शिक्षक
-
अक्कलम ग्रेंज शाळा
मॅटिफिकमुळे मला विद्यार्थ्यांची कल्पित गणितीय संकल्पना रूपांतरित करण्यास मदत होते, सकारात्मक गणित संस्कृती आणि विद्यार्थ्यांना गणिताबद्दल आवड निर्माण करण्यास मदत होते.
डेनिएल बार्ट्रम, गणित लीड प्रॅक्टिशनर
-
लॅंचेस्टर ईपी प्राथमिक शाळा
मॅटिफिक संख्या संकल्पनांच्या शिक्षणासाठी अतिशय उपयुक्त आहे. मुलं आपले गणित विषयक शिक्षण कसे विकसित करतात हे ते खरोखर समजतात.
मार्टिन बेली, डिजीटल एनरीचमेंट लीडर