मॅटिफिकसह होमस्कूलिंग

घरबसल्या शिकण्यासाठी डेस्कटॉप, टॅब्लेट आणि मोबाईल डिव्हाइसेसवर मॅटिफिक ऑनलाइन गणित उपक्रम, खेळ आणि वर्कशीट
मॅटिफिक ऑनलाइन गणिताचा युझर जर्नी मॅप विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन करतो

मॅटिफिक शैक्षणिक अनुक्रम

प्रत्येक विद्यार्थ्याचा किंवा विद्यार्थिनीचा गणितात निपुण होण्यासाठी त्यांचा स्वत:चा एक वैयक्तिक प्रवास असतो. मॅटिफिकमध्ये विद्यार्थी त्यांच्या वेगाने प्रगती करतात आणि विशिष्ट परस्परसंवादी अनुक्रमे सोडवितात. विद्यार्थी प्रत्येक समस्या सोडविताना आपल्या विचारसरणीला जुळवून घेत तात्काळ उपलब्ध करुन दिलेला परस्परसंवादी अभिप्राय वापरतात. विद्यार्थ्यांची प्रगती शिक्षक तसेच पालकांना 'रिअल-टाइम इनबिल्ट रिपोर्टिंग सिस्टम' द्वारे ट्रॅक करता येईल. मॅटिफिक शैक्षणिक परंपरा तुमचा स्थानिय अभ्यासक्रमाचा देखील पण समावेश करते.

विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रकात सुधारणा

आठवड्यात फक्त १५ मिनिटे मॅटिफिकचा वापर केल्याने गणिताच्या निकालात सुधारणा झाल्याचे सिद्ध

Matific v4.39.1