काय बनवते
मॅटिफिकला अद्वितीय?

काय बनवते मॅटिफिकला अद्वितीय?

मॅटिफिकचे शिक्षण व्यासपीठ

इतर संसाधने

  1. मॅटिफिक मजकूर

    • काळजीपूर्वक तयार केलेल्या वास्तविक जीवनाच्या गोष्टी
    • समस्या निराकरण मानसिकता विकसित करते
    • पुरावा आधारित, संशोधन समर्थित
    • विद्यार्थी केंद्रित शिक्षण

    पारंपारिक मजकूर

    • कालबाह्य तंत्रज्ञानाचा वापर (फ्लॅश)
    • कॉलेज आणि करिअरच्या तयारी साठी स्थित?
    • गंभीर समस्या सोडविण्याची कौशल्याची कमतरता
    • फक्त पुनरावृत्ती आणि लक्षात ठेवणे ह्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे
  2. करून शिकणे

    • सक्रिय सहभागाद्वारे शिकणे
    • गणितीय संवाद
    • सखोल वैचारिक समज
    • आभासी वस्तु अथवा साधनांचा वापर

    लक्षात ठेवून शिकणे

    • पाठांतर करून शिकणे
    • समस्या निराकरण कौशल्यासाठी सुसज्ज नाही
    • उत्तर बरोबर काढण्याची एकच संधी
    • मर्यादित उत्तर पर्याय
  3. विद्यार्थी संवाद

    • वास्तविक जगातले, अर्थपूर्ण उदाहरण
    • गेमिफायड मोटिवेटर्स
    • सकारात्मक वातावरण, चाचणी आणि त्रुटी द्वारे शिकणे
    • मोहक ग्राफिक्स, अनेक प्रयत्न आणि उत्तरे

    विद्यार्थी प्रेरणा

    • वास्तविक जगातील, संबंधित उपक्रमांची कमतरता
    • विविध प्रकारचे उपक्रम
    • अर्थ आणि संदर्भाची कमतरता
    • शिकण्याच्या एकाच धोरणावर लक्ष केंद्रित - स्मरण करणे
  4. नवीन तंत्रज्ञान

    • HTML५ आणि नवीन तंत्रज्ञान
    • कोणत्याही डिव्हाइसवर काम करते, मोबाइल वर सुद्धा
    • कोणत्याही ब्राउझरशी कनेक्ट होते
    • इतर तंत्रज्ञानासह समाकलित करते

    जुने तंत्रज्ञान

    • असमर्थित तंत्रज्ञानाचा वापर (फ्लॅश)
    • मर्यादित कार्यक्षमता
    • मजकूर आणि वितरण मध्ये लवचिकतेची उणीव
    • मर्यादित तंत्रज्ञानाचा वापर; भविष्यातील यशासाठी आवश्यक
  5. बहुभाषिक वर्गांसाठी परिपूर्ण

    • ४०+ भाषांमध्ये उपलब्ध
    • विद्यार्थी विविध भाषेमध्ये टॉगल करू शकतात
    • अनेक भाषांमध्ये संसाधने
    • पालकांना त्यांच्या मूळ भाषेत अहवाल

    भाषेचा अडथळा

    • मर्यादित भाषा समर्थन
    • ईएसएलच्या विद्यार्थ्यांसाठी किमान शिक्षक संसाधने
    • शैक्षणिक गणित शब्दावली शिकण्यासाठी कोणतेही उपक्रम नाहीत
    • पालकांशी त्यांच्या भाषेत कोणतेही संवाद नाहीत
  6. इंटरनेट नाही? हरकत नाही.

    • मॅटिफिकचे ऑफलाइन मोड वापरून गणित करू शकता
    • पुन्हा कनेक्ट झाल्यानंतर केलेले कार्य समक्रमित होते
    • घर आणि शाळेचे संबंध मजबूत करते
    • शिक्षक 'गृहपाठ असाइनमेंट' वैशिष्ट्य वापरू शकतात
    image description

    कनेक्टिव्हिटी समस्या

    • मर्यादित किंवा इंटरनेट नसणे = ऑनलाइन गणितापर्यंत शून्य पोहोच
    • घरी इंटरनेट नसणे = मर्यादित गणित अभ्यास
    • केवळ प्रिंट सामग्रीची उपलब्धता आणि वापर
    • फक्त पुनरावृत्ती आणि लक्षात ठेवणे ह्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे

शिक्षकांचा काय मत आहे?

शेरॉन रोव, प्राचार्य, फूटप्रिंट्स स्पेशल नीड्स प्रीपेरेटरी स्कूल मॅटिफीकने आमच्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या स्वत: च्या वेगाने काम करण्याची आणि साध्य करण्यास समर्थन केले आहे. विद्यार्थी उत्सुकतेने टॅबलेट-वेळेची वाट पाहतात कारण त्यांना प्रत्येक उपक्रम संपल्यावर तारे मिळतात. मॅटिफीकने आमच्या विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना गणित संकल्पना शिकण्याचा एक रोमांचक मार्ग दिला आहे जे पूर्वी त्यांना आव्हानात्मक वाटायचे. हे मजेदार, शैक्षणिक आणि सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे.
Matific v4.39.1