वर्गातील मुले शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांकरिता मॅटिफिक ऑनलाइन गणित उपक्रमांचा वापर करुन गणित शिकताना

२१व्या शतकातील अध्यापन आणि शिक्षण

भाषेचा अडथळा न येऊ देता मॅटिफिक गणिताचे संकल्पनात्मक ज्ञान आणि शिकवण ह्यांना उत्तेजन देते. तंत्रज्ञान शिक्षण वक्र दूर करा आणि तुमच्या वर्गात गणिताच्या मानसिकतेला प्रोत्साहन द्या. मॅटिफिक तुमच्या शैक्षणिक वातावरणाला पूरक आहे. तसेच, तुम्ही मार्गदर्शन करुन शैक्षणिक प्रक्रिया आणखी सुलभ करु शकता.

वापरावयास सोपे, मॅटिफिक विद्यार्थ्यांना वर्गात आव्हानात्मक वातावरण तयार करुन विविध प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये गुंतवते. विद्यार्थी स्वत: लॉगइन करुन मॅटिफिक सहजपणे वापरु शकतात. त्यामुळे, त्यांचा मौल्यवान वेळ वाया जात नाही. कुठलीही शैक्षणिक पद्धति किंवा विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या शैलीला मॅटिफिक अनुसरुन आहे. तुमच्या वर्गासाठी काय सर्वोत्कृष्ट आहे ते तुम्ही ठरवा: व्यक्तिगत पाठनियोजन तयार करा, सक्रियपणे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवा, किंवा स्व-निर्देशित शिक्षणासाठी तुमच्या वर्गाप्रमाणे स्वयंचलित अभ्यासक्रमातून निवडा.

विद्यार्थी प्रशिक्षणाची सोय स्वयंचलितपणे डेटा-संचालित माहिती आणि अत्याधुनिक, अनुकूलीत तंत्रज्ञानाच्या संयोजनावर आधारित केली जाते. अन्यथा तुम्ही उपक्रम स्वत:देखील नियुक्त करू शकता. तो निर्णय तुमचा असेल! विद्यार्थी फक्त साइन-इन करतात; उपक्रम पूर्ण करतात आणि मॅटिफिक त्यांना त्यांची पुढील कामगिरी सोपवितो. किती सोपे आहे ना!

शाळेत, घरी, कोठेही मॅटिफिक वापरा!

तुमच्या निवडीनुसार तुम्ही मॅटिफिकचे उपक्रम विद्यार्थ्यांना गृहपाठ किंवा वर्गकाम म्हणून देऊ शकता.

वर्गात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे मॅटिफिकचा वापर करता येऊ शकतो. विद्यार्थी कोणत्याही संगणकावरुन किंवा टॅब्लेटवरून कधीही मॅटिफिक वापरु शकतात. तुमच्याकडे टॅब्लेट असल्यास तुम्हाला इंटरनेटची देखील गरज नाही.

विद्यार्थी मॅटिफिकवर घरुन काम करु शकतात, तुम्ही त्यांचे केलेले सर्व काम पाहू शकता. अनॅलिटीक्सच्या सहाय्याने प्रत्येक विद्यार्थी कुठे सुधारणा करु शकतो हे ही समजते.

विद्यार्थी आपल्या वेगाला अनुसरुन काम करतात

विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या वेगाने कार्य करण्यास आणि त्यांना त्यांच्या अभ्यासाची जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित केले जाते.

विद्यार्थी शोध-आधारित शैक्षणिक अनुभवांचा वापर करतात जेणेकरुन त्यांची आकलनशक्ती आणखीन खोल, व्यवहारी व समृद्ध बनण्यास मदत होते. अनपेक्षित समस्या सोडवताना ते त्यांच्या ज्ञानाचा वापर करुन त्यावर अभिप्राय शोधतात, त्यांच्या चुका सुधारतात, समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेगवेगळी धोरणे स्विकारतात, आणि नवीन तत्त्वांना सामान्यीकृत करुन नवीन परिस्थितींमध्ये त्यांचा वापर करतात.

समस्या सोडवणे, गणितीय तर्क आणि कोन आणि लांबी मोजण्यासाठी मॅटिफिक ऑनलाइन गणित उपक्रम आणि खेळ

मॅटिफिक उपक्रम शैक्षणिक साधने म्हणून वापरा

मॅटिफिक उपक्रम लवचिक आहेत:
धड्याच्या सुरुवातीला असो, धड्याच्या दरम्यान असो, त्याचा सारांश असो किंवा धडा शिकताना कुठल्याही वेळेस असो, हे उपक्रम परिपूर्ण आहेत.

प्रत्येक उपक्रम एका शिक्षक मार्गदर्शकासह येतो ज्याच्यात तो उपक्रम समजावून सांगितला जातो. विद्यार्थ्यांना नवीन संकल्पना समजून घेण्यास आणि नवीन कौशल्य विकसित करण्यास मॅटिफिकची कशी मदत होते हे ही स्पष्ट करतो.

प्रत्येक उपक्रम एक सुचवलेल्या पाठनियोजना सह येतो जो आपल्या अभ्यासक्रमाची उद्दीष्टे पूर्ण करणारे धड्यात मॅटिफिकच्या क्रियाकलापांचा अनुक्रम समाकलित करून आपल्यासाठी सर्वोत्तम मार्ग तयार करतो.

बेरीज, वजाबाकी मिश्रित क्रिया आणि समस्या-निराकरण ह्यासाठी मॅटिफिक ऑनलाइन गणित उपक्रम आणि खेळ

गट कामात मॅटिफिक वापरा

मॅटिफिकचे उपक्रम चर्चेच्या मुद्द्यांना प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांचे मनोरंजन करतात. गट कामासाठी हे उपक्रम परिपूर्ण आहेत.

आमच्या कोणत्याही उपक्रमांना वर्ग क्रियाकलाप बनवून विद्यार्थ्यांना एकत्र काम करण्यास परवानगी द्या.

वर्गातील मुले शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांकरिता मॅटिफिक ऑनलाइन गणित उपक्रमांचा वापर करुन गणित शिकताना

मॅटिफिकचा वापर सर्व विद्यार्थ्यांसाठी करा

प्रवेगक शिक्षण पात्र विद्यार्थी पुढील म्हाहीती घेण्याच्या स्वातंत्र्याचा आनंद घेतील.

तुमच्या अव्वल श्रेणीतल्या विद्यार्थ्यांना सतत व्यग्र ठेऊन अधिक शिकण्यासाठी प्रेरीत करण्यात येईल कारण मॅटिफिककडे उच्चस्तरीय विचारसरणी सक्षम करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम आहे.

मॅटिफिक नियोजित, उद्देशपूर्ण आणि विभेदित मार्गांद्वारे सर्व विद्यार्थ्यांची मदत करतो.

वर्गातील मुले शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांकरिता मॅटिफिक ऑनलाइन गणित उपक्रमांचा वापर करुन गणित शिकताना

तुमचे वर्ग व्यवस्थापन

मॅटिफिकवर तुम्ही रियल-टाइम अहवालांद्वारे सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेऊ शकता.

तुम्ही विद्यार्थ्यांची प्रगती अभ्यासक्रमाला अनुसरुन असलेल्या संकल्पनांचा आधारे ही बघु शकता.

एकाच दृष्टीक्षेपात तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याचे आधीचे उपक्रम, विद्यार्थ्याची प्रगती आणि पुढील असाइनमेंट पहायला मिळेल. तुम्ही सहजपणे हवे असल्यास या स्वयंचलित नियुक्त केलेल्या उपक्रमांमध्ये सुधारणा करू शकता.

मॅटिफिक तुमच्यासाठी एका क्लिकच्या सहाय्याने वास्तविक-वेळेचे व्यक्तिगत अहवाल तयार करेल.

प्रत्येक विषय किंवा धड्यावरील विद्यार्थ्यांचे गणितातील प्रगतीचे अहवाल मॅटिफिकच्या शिक्षकांच्या डॅशबोर्डवर आहेत आमचे अहवाल पहा

आमच्या काही शाळा

Matific v4.39.1